सातबारा Watch

← पिंपळगांव देपा

Ferfar #7387 · पिंपळगांव देपा

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
146/1
Talathi
दिपाली नामदेव ढोले
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार :- आय सी आय सी आय बँक लिमिटेड शाखा संगमनेर तर्फे व करिता सचिन राजेंद्र सूर्यवंशी लिहून घेणार :- रामनाथ भिका गांजवे, चांगदेव रामू उर्फ रामनाथ गांजवे यांनी सर्व्हे क्रमांक : 146/1 तपशिल : आय सी आय सी आय बँक लि शाखा संगमनेर प्र प क घे रामनाथ - 5190 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5667/2026 दि.12/10/2026 दिंलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.