Ferfar #7388 · पिंपळगांव देपा
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 424
- Talathi
- दिपाली नामदेव ढोले
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
विशेष वसुली अधिकारी श्री.स्वामी समर्थ ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या. आळेफाटा ता.जुन्नर जि.पुणे यांचेकडील जा.क्र.विव.अ/म.स.का.क.156/स्थावर जप्ती/8 दि.14/05/2026 नुसार श्री. स्वामी समर्थ ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.आळेफाटा ता. जुन्नर जि.पुणे या संस्थेची र.रु.1476314/- च्या थकबाकी वसुलीसाठी कर्जदार व जामिनदार यांच्या मिळकतीवर इतर अधिकारात मालमत्ता जप्त शेरा दाखल केला. कर्जदार व जामिनदार यांची जप्त केलेली मिळकत खालीलप्रमाणे
अशोक एकनाथ रेवगे यांचे मौजे पिंपळगाव देपा येथील गट नं.424 क्षेत्र 0.2650 हे.आर पो.ख. 0.05 हे.आर
विशेष वसुली अधिकारी श्री.स्वामी समर्थ ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या. आळेफाटा ता.जुन्नर जि.पुणे यांचेकडील जा.क्र.विव.अ/म.स.का.क.156/स्थावर जप्ती/8 दि.14/05/2026 नुसार व तहसिल कार्यालय संगमनेर यांचेकडील क्र.कावि/आर.टी.एस./2590/2026 दि.28/10/2026 वरोन नोंद.