सातबारा Watch

← पिंपळगांव देपा

Ferfar #7389 · पिंपळगांव देपा

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
37, 41
Talathi
दिपाली नामदेव ढोले
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 नोंदीचा प्रकार :- करारनामा लिहुन देणार :- 1)मच्छिंद्र संपत भोसले, 2)निरंजन विठोबा भोसले, 3)काशिनाथ विठोबा भोसले, 4)संजय काशिनाथ भोसले, 5)आण्णा निरंजन भोसले लिहुन घेणार :- 1)पांडुरंग ज्ञानदेव उंडे, 2)सुलोचना रोहिदास उंडे, 3)शालन वसंत उंडे मौजे पिंपळगाव देपा येथील मच्छिंद्र संपत भोसले यांचे गट/सर्व्हे क्रमांक 37 क्षेत्र 3.33 हे.आर पो.ख. 0.33 हे.आर आकार 2.55 रु.पै. या एकूण जमीन मिळकती पैकी मच्छिंद्र संपत भोसले यांचे नावावरील शेत जमीन. गट नं./सर्वे नं.37 पै. क्षेत्र 1.65 हे.आर पो.ख. 0.18 हे.आर आकार 1.24 रु.पै. या जमीन मिळकती मधून लिहून घेणार यांना कायम स्वरूपी रस्ता वहिवाटीचा हक्क करारनाम्याने दिला तो वरील एकूण क्षेत्रातील उत्तर बाजू कडील क्षेत्राच्या उत्तर बाजूचे बांधालगतच्या क्षेत्रामधून पूर्व पश्चिम 200 फुट लांबी व 12 फुट रुंदीचा रस्ता पश्चिमेकडील ग.नं.40 पर्यंत तसेच दक्षिण बाजू कडील क्षेत्राच्या दक्षिण बाजूचे बांधालगतच्या क्षेत्रामधून पूर्व पश्चिम 250 फुट लांबी व 12 फुट रुंदीचा रस्ता पश्चिमेकडील ग.नं.37 पै. मधील क्षेत्रापर्यंत दिला तो (क्षेत्र 0.0495 हे.आर)(501.85 चौ.मी.) मात्र जमीन दिली नाही. संजय काशिनाथ भोसले यांचे नावावरील शेत जमीन गट नं/सर्वे नं.37 पै. क्षेत्र 0.70 हे.आर ख. 0.10 हे.आर आकार 0.53 रु.पै. या जमीन मिळकती मधून लिहून घेणार यांना कायम स्वरूपी रस्ता वहिवाटीचा हक्क करारनाम्याने दिला तो वरील एकूण क्षेत्रातील दक्षिण बाजू कडील क्षेत्राच्या दक्षिण बाजूचे बांधालगतच्या क्षेत्रामधून पूर्व पश्चिम 600 फुट लांबी व 12 फुट रुंदीचा रस्ता पश्चिमेकडील ग.नं.41 पर्यंतच्या बांधापर्यंत व त्या रस्त्याला जोडून पश्चिम बाजू कडील क्षेत्राच्या पश्चिम बाजूचे बांधालगतच्या क्षेत्रामधून दक्षिण उत्तर 270 फुट लांबी व 12 फुट रुंदीचा रस्ता उत्तरेकडील ग.नं.41 पै. मधील क्षेत्रापर्यंत दिला तो. (क्षेत्र 0.0958 हे.आर)(970.26 चौ.मी.) मात्र जमीन दिली नाही. काशिनाथ विठोबा भोसले यांचे नावावरील शेत जमीन. गट नं/सर्वे नं.41 पै. दक्षिण बाजू क्षेत्र 0.9650 हे.आर आकार 0.89 रु.पै. या जमीन मिळकती मधून लिहून घेणार यांना कायम स्वरूपी रस्ता वहिवाटीचा हक्क करारनाम्याने दिला तो वरील एकूण क्षेत्रातील पूर्व बाजू कडील क्षेत्राच्या पूर्व बाजूचे बांधालगतच्या क्षेत्रामधून दक्षिण उत्तर 500 फुट लांबी व 6 फुट रुंदीचा रस्ता उत्तरेकडील ग.नं.40 पर्यंतच्या बांधापर्यंतचा रस्ता व त्या रस्त्याला जोडून उत्तर बाजू कडील क्षेत्राच्या उत्तर बाजूचे बांधालगतच्या क्षेत्रामधून पुर्व पश्चिम 200 फुट लांबी व 12 फुट रुंदीचा रस्ता पश्चिमेकडील ग.नं.43 पै. च्या बांधापर्यंतचा रस्ता दिला तो (क्षेत्र 0.0495 हे.आर)(501.85 चौ.मी.) मात्र जमीन दिली नाही. निरंजन विठोबा भोसले यांचे नावावरील शेत जमीन. गट नं./सर्वे नं.41 पै. उत्तर बाजू क्षेत्र 0.9650 हे.आर आकार 0.89 रु.पै. या जमीन मिळकती मधून लिहून घेणार यांना कायम स्वरूपी रस्ता वहिवाटीचा हक्क करारनाम्याने दिला तो वरील एकूण क्षेत्रातील पश्चिम बाजू कडील क्षेत्राच्या पश्चिम बाजूचे बांधालगतच्या क्षेत्रामधून दक्षिण उत्तर 500 फुट लांबी व 6 फुट रुंदीचा रस्ता उत्तरेकडील ग.नं.40 पर्यंतच्या बांधापर्यंत दिला तो (क्षेत्र 0.0275 हे.आर)(278.81 चौ.मी.) मात्र जमीन दिली नाही. सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 4235/2026 दि.04/06/2026 प्रमाणे करारनामा करुन दिला. सबब करारनामा करुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकारात दाखल केले. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.