Ferfar #7390 · पिंपळगांव देपा
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 274/1
- Talathi
- दिपाली नामदेव ढोले
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
नोंदीचा प्रकार :- रद्दलेख
लिहुन देणार :- धनंजय महादु भागवत यांचे मौजे पिंपळगाव देपा येथील नवीन गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 274/1 जुना गट नं.972/1 पैकी क्षेत्र 0.39 हे.आर ख. 0.12 हे.आर आकार 0.28 रु.पै. यापैकी लिहून देणार यांना विकसनास दिले ते क्षेत्र 0.02 हे.आर आकार 0.05 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :- 1)प्रकाश बन्सी राऊत, 2)कैलास बन्सी राऊत यांना सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचे कडील रद्दलेख दस्त क्रमांक 4067/2026 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रद्दलेख करुन दिले. सबब रद्दलेख लिहून देणा-याचे इतर अधिकारात दाखल असलेले नाव गाव नमुना नं. 7/12 वरून कमी केले.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.