Ferfar #6843 · खंडेरायवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
मौजे खंडेरायवाडी येथील गट नं.229, 231 च्या जमीनीचे खातेदार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळासाहेब दगडू कचरे ऐवजी बाळू दगडू तळेकर असे नावात बदल करणेबाबत मा. तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्रमांककावि/आरटीएस/2272/2026 दि.21/09/2026 प्रमाणे व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक गुरुवार ते बुधवार ऑक्टोबर 10-16, 2024 मधील नोंदणी क्र. M-24223198 दिलेवरुन बाळासाहेब दगडू कचरे ऐवजी बाळू दगडू तळेकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे.