सातबारा Watch

← पोखरी बाळेश्वर

Ferfar #2548 · पोखरी बाळेश्वर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
332, 380, 403, 640, 644
Talathi
सागर सखाराम लांडे
First seen
44h ago · left pending list 4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 नोदीचा प्रकार :- हक्कसोड पत्र लिहून घेणार :- किसन आप्पासाहेब फटांगरे लिहुन देणार :- रत्नाबाई बबन गुंजाळ यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक ६४० ,३८० ,६४४ ,४०३ ,३५१ ,३३२ क्षेत्र ०.०८ हे आर ,०.६९५० हे आर ,०.०४ हे आर ,१.२७५० हे आर ,०.८० हे आर ०.०३ हे आर वर सह दुय्यम निबंधक संगमनेर , जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक ५१३२/२०२६ दिनांक १६/०/२०२६ प्रमाणे विनामोबदला हक्कसोडपत्र करुण दिले.त्यानुसार इतर अधिकारातील नाव कमी करण्यात आली .