सातबारा Watch

← पोखरी बाळेश्वर

Ferfar #2549 · पोखरी बाळेश्वर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
626/3
Talathi
सागर सखाराम लांडे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : सोपान भिका फटांगरे यांनी सर्व्हे क्रमांक : 626/3 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा डोळासणे रक्कम रू. 300000/- चे गहाणखत क. घे. सोपान भिका फटांगरे - 1269 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि ३०/९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.