Ferfar #2553 · पोखरी बाळेश्वर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
श्री. सखाहरी मनाजी फटांगरे , बाळासाहेब सखाहरी फटांगरे ,पोपट सखाहरी फटांगरे ,राजेंद्र सखाहरी फटांगरे , अर्जुन सखाहरी फटांगरे , संगीता बाळासाहेब बिरंगळ ,नर्मदाबाई सखाहरी फटांगरे रा . पोखरी बाळेश्वर ता . संगमनेर यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ व १५० अन्वये लेखी अर्ज दिल्या वरून शेत जमिनीचे वाटप / विभाजन पुढील प्रमाणे करण्यात आले –
1. ग. नं . ६४६ मधील खालील प्रमाणे जमीन वाटणीस आली –
बाळासाहेब सखाहरी फटांगरे – ०.४० हे आर , पो ख. ०.४० हे आर आकार ०.२० रु पै
पोपट सखाहरी फटांगरे – ०.१७ हे आर , पो ख . ०.१० हे आर आकार ०.१० रु पै
2. ग. नं . ६४७ /२ मधील खालील प्रमाणे जमीन वाटणीस आली –
राजेंद्र सखाहरी फटांगरे – ०.४० हे आर , आकार ०.50 रु पै ,
पोपट सखाहरी फटांगरे – ०.४० हे आर , आकार ०.50 रु पै
3. ग. नं . ६४७/१ मधील खालील प्रमाणे जमीन वाटणीस आली –
बाळासाहेब सखाहरी फटांगरे – ०.४० हे आर , आकार ०.४५ रु पै
पोपट सखाहरी फटांगरे – ०.४० हे आर , पो ख . ०.१३ हे आर आकार ०.४५ रु पै
राजेंद्र सखाहरी फटांगरे – ०.८१ हे आर , पो ख . ०.१७ हे आर आकार ०.९० रु पै ,
अर्जुन सखाहरी फटांगरे – १.१०.०० हे आर , पो ख . ०.१०.०० हे आर आकार १.७५ रु पै ,
वरील जमिनीत पूर्वापार वापरानुसार रस्त्याची अगर पाण्याची वहिवाट कायम राहील .
वरील जमिनीवरील खाजगी , शासकीय तसेच शासनमान्य वित्तीय संस्थेची देय रक्कम ज्याची त्याने फेड करायची आहे.
सखाहरी मनाजी फटांगरे यांची वरील जमिनीमध्ये असलेला हक्क विना मोबदला सोडून दिला आहे तसेच संगीता बाळासाहेब बिरंगळ ,नर्मदाबाई सखाहरी फटांगरे सदर वाटपाला पूर्ण सहमती आहे..
सदरचे वाटप पत्र जमिनीबाबत कोणत्याही न्यायालयात व वरिष्ठ महसूल अधिकारी यांच्यासमोर दावा दाखल नाही .सदरचे वाटप पत्र अर्जदार यांना मान्य व काबुल आहे . सदर वाटप पत्रानुसार गावी अधिकार अभिलेखात दप्तरी नोंद झाल्यावर अर्जदार अगर वाली वारस कोणत्याही कोर्टात अथवा वरिष्ठ महसूल अधिकारी यांच्याकडे दाद मागणार नाही याबाबत प्रतिज्ञापत्र द्वारे हमी दिली आहे.
अर्जदार यांचा अर्ज , 500 रु स्टम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र , जबाब , उद्घोषणा प्रसिद्धी व हित संबंधित नोटीस बजावणी करून महाराष्ट्र शासन उप सचिव महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क्र.२५ – ल ६ दिनांक ७ में १९९२ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ व १५० नुसार नोंद घेतली असे .