सातबारा Watch

← महालवाडी

Ferfar #1079 · महालवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
सरिता रामनाथ देशमुख
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 खातेदार सावळेराम किसन काळभोर, यांनी लेखी अर्ज व रु.100 स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र दिले की, त्यांचे मौजे महालवाडी येथील ग.नं. 176, या 7/12 चे इतर अधिकारातील मौतिराम अवार्ड क.घे., रामबिलास बसळाराम व मुरलिधर रामदयाळ फेरफार नं. 219 अशी कालबाह्य नोंद दाखल झालेली असून सदर नजरगहाणदार नोंद कमी करणेबाबत खातेदार यांनी अर्ज केलेला आहे. त्यानुषंगाने मा. विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांचेकडील पञ क्रं. संकीर्ण 2021 भुसुधार 02/प्र.क्रं.22997/जा.क्र. 17085-2021 दिनांक : 06/08/2021 मधील मार्गदर्शक सूचनाप्रमाणे व महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांकः संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30/04/2025 जिवंत 7/12 मोहीम-टप्पा-2, 7/12 उतारा अद्दयावत करण्याबाबत दिलेल्या दिशानिर्देशानुसार मौजे महालवाडी येथील ग.नं. 176, या 7/12 चे इतर अधिकारातील मौतिराम अवार्ड क.घे., रामबिलास बसळाराम व मुरलिधर रामदयाळ फेरफार नं. 219 हा शेरा कमी केला असे, मा. विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांचेकडील पञ क्रं. संकीर्ण 2021 भुसुधार 02/प्र.क्रं.2297/जा.क्र. 17085-2021 दि. 06/08/2021 व महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांकः संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30/04/2025 चे आदेशाअन्वये नोंद केली असे.