सातबारा Watch

← खांडगेदरा

Ferfar #647 · खांडगेदरा

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
14/1
Talathi
निकीता जितेंद्र शिरसाठ
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : वसंतराव नाईक ना.सह.पत. लिहून घेणार : गोंविद किसन खतोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 14/1 तपशिल : वसंतराव नाईक नागरी सह. पत. मर्या. वडगाव आनंद (आळेफ़ाटा) यांचा स्थावर मालमत्ता कर्जदार साहेबराव वाकळे यांचे जामिनदार गोविंद किसन खतोडे यांचे नावे बोजा - 554 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सदर नोंद जा.क्र.58 दि.09/10/2026 रोजीचे पत्रानुसार तसेच दस्त क्र.6497/2026 दि.23/09/2026 नुसार जामीनदार यांचा बोजा कमी केला असे.