Ferfar #648 · खांडगेदरा
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- निकीता जितेंद्र शिरसाठ
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
प्रकाश विठ्ठल ढोकरे रा. खांडगेदरा(खाता क्रमांक115) यांचे गट/सर्व्हे क्रमांक46, लागवडीयोग्य क्षेत्र 3.3300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.41 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नितीन अशोक ढोकरे , (खाता क्रमांक :-236)गट/सर्व्हे क्रमांक 46 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.41 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7275 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 670000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.