सातबारा Watch

← सारोळे पठार

Ferfar #3016 · सारोळे पठार

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
576
Talathi
सागर सखाराम लांडे
First seen
2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : वसुली अधिकारी जीएस महानगर को - आप बँक घनसोली मुंबई लिहून घेणार : जालिंदर वसंत फटांगरे यांनी सर्व्हे क्रमांक : 576 तपशिल : जीएस महानगर को.ऑप.बँक लि.लालबाग मुंबई यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा जालिंदर फटांगरे चा हिस्सा - 2747 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / वसुली अधिकारी यांचेकडील पत्र/ दाखला क्र आर ओ /जी एस मनको / वसुली /२९६/२०२६-२७ दि २१/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.