सातबारा Watch

← कौठे खुर्द

Ferfar #1945 · कौठे खुर्द

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
157/4
Talathi
निकीता जितेंद्र शिरसाठ
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या. शाखा-घारगाव तर्फे व करिता रविंद्र गजानन वाळुंज गहाणखत लिहुन देणार : किरण किसन ढोकरे रा. कौठे खुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5872-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157/4 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण किसन ढोकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संमती देणार - निर्मला किरण ढोकरे (खाता क्रमांक :- 512) ,