सातबारा Watch

← वनकुटे

Ferfar #2193 · वनकुटे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
314
Talathi
संध्या भाऊसाहेब मांडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्या.मुंबई शाखा ब्राम्हणवाडा लिहून घेणार : सुभाष गंगाधर ससाणे यांनी यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्या.मुंबई शाखा ब्राम्हणवाडा यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून शिवाजी किसन हांडे यांचे गट नं.314 वर फेरफार नं.1412 नुसार दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी यांचेकडील जा.क्र.वि.व.अ.यशो/ब्रा.वाडा/वैय.कोर्ट/931/485/2026-27 दि.05/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.