Ferfar #3773 · आंबीखालसा
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जयकिसान ग्रामिण बिगरशेती सह पत मर्या नांदूर खंदरमाळ
गहाणखत लिहुन देणार : सुनिल निवृत्ती घाटकर रा. आंबीखालसा यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7000-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 386, 388/1 क्षेत्र 0.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल निवृत्ती घाटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.