Ferfar #5285 · खंदरमाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- प्रतिक प्रभाकर ठाणेकर
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026
लिहुन देणार:-
पुजाबाई भाऊसाहेब दातीर रा. खंदरमाळवाडी(खाता क्रमांक189) यांचे गट/सर्व्हे क्रमांक41, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
छाया संपत लेंडे , (खाता क्रमांक :-2515)गट/सर्व्हे क्रमांक 41 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक.5111/2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 85000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
5190