Ferfar #4740 · नांदुर खंदरमाळ
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : नांदुर वि वि का से सेा, नांदुर खंदरमाळ
लिहुन देणार : भाऊसाहेब शिवाजी भागवत रा. नांदुर खंदरमाळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 388/3, 407/1 क्षेत्र 0.81 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.