सातबारा Watch

← आभाळवाडी

Ferfar #1216 · आभाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
वैभव नानासाहेब गुंजाळ
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- सारिका योगेश गाडेकर रा. आभाळवाडी (खाता क्रमांक 750) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 95 क्षेत्र 3.85 हे.आर ख.1.62 हे.आर आकार 3.05 रु.पै. या मिळकतीपैकी कायम खरेदी दिली ती लिहून देणार यांचे नावावरील असणारी स्वतंत्र मालकी हिश्याची संपुर्ण शेतजमीन मिळकत तसेच गट नं.31 पै. मधील लिहून देणार यांचे असणाऱ्या संपुर्ण विहिरीमधील दिला तो 8 आणे विहिर, विहिर पाणी हिस्सा, इले.मोटार व सायपन तसेच सदरचे विहिरीवर जाणेयेणेचे रस्त्याचे हक्क व सदर विहिरीलगत पॅनलबॉक्स, ट्रान्सफार्मर ठेवण्यासाठी जागा वापराचे हक्कासह दिली ती लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर आकार 0.32 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार : उज्वला सुहास खाचणे , (खाता क्रमांक :-782)गट/सर्व्हे क्रमांक 95 लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर आकार 0.32 रु.पै. दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6877 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 285000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद