सातबारा Watch

← आभाळवाडी

Ferfar #1218 · आभाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
52/2
Talathi
वैभव नानासाहेब गुंजाळ
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडियन ओवरसिस बँक शाखा बोटा गहाणखत लिहुन देणार : भरत भिका औटी रा. आभाळवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5743-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 343915.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/2 क्षेत्र 1.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भरत भिका औटी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 343915.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.