Ferfar #1219 · आभाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- वैभव नानासाहेब गुंजाळ
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
खरेदीखत
लिहून देणार - सोमनाथ सिताराम वाव्हळ यांनी
लिहून घेणार - सुभाष बाळा आभाळे यांना गट नं.61 पै. क्षेत्र 1.13 हे.आर ख.0.70 हे.आर आकार 0.98 रु.पै.मधील उत्तर पश्चिम कोपऱ्यामधील सामाईक विहिर भांड्यामधील लिहून देणार यांचे 12 (बारा) आणे विहिर, विहिर पाणी हिश्यामधुन खरेदी दिला तो 4 (चार) आणे विहिर, विहिर पाणी हिस्सा आणि विहिरीवर जाणेयेणेसाठी कायमस्वरुपीचा वाग वहिवाटीचा रस्ता व सदर विहिरी लगत पॅनलबॉक्स, ट्रान्सफार्मर, सोलर पॅनल/सोलर प्लेट ठेवण्यासाठी वापराचे जागेसह दिली मात्र जमिन दिली नाही. दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्र.6805/2026 दि.07/10/2026 रोजी र.रु.80,000/- रुपयांस खरेदी दिली. सुची क्र.2 वरोन नोंद