Ferfar #5016 · अकलापुर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- वैभव नानासाहेब गुंजाळ
- First seen
- 39h ago · left pending list 18m ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026
खातेदार:शरद पुंडलिक कापसे , यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई शाखा. नारायणगाव यांचेकडून दिनांक 20-03-2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 800000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्र.5999/2026 दि.27/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.