Ferfar #5019 · अकलापुर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
मा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र.डेस्क-3/एल.एन.डी/10094873/2026 दि.30/10/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम 1968 व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध)(सुधारणा) नियम 2018 अन्वये सुधारित नियम 2(2) अन्वये मौजे अकलापुर येथील पुढील स.नं.चे पोटखराबा वर्ग (अ) मधील क्षेत्र लावगडीखाली आणलेने त्यास आकारणी करून 7/12 उताऱ्यावरील पोटखराबा क्षेत्र लावगडयोग्य क्षेत्रात रुपांतरीत केले त्याचा तपशील पुढीलप्रमाणे
ग.नं.621 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 2.12 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.10 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 9.45 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 2.02 हे.आर आकार 15.26 रु.पै.
ग.नं.12/1 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 1.10 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 1.10 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 2.21 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.00 हे.आर आकार 1.59 रु.पै.
ग.नं.68 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0.72 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.24 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 2.12 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.48 हे.आर आकार 1.76 रु.पै.
ग.नं.256 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0.37 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.31 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 1.46 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.06 हे.आर आकार 0.57 रु.पै.
मा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र.डेस्क-3/एल.एन.डी/10094873/2026 दि.30/10/2026 वरोन नोंद