Ferfar #5020 · अकलापुर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 519
- Talathi
- वैभव नानासाहेब गुंजाळ
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : आय.सी.आय.सी.आय.बँक लि. शाखा नारायणगांव
लिहून घेणार : भानुदास निवृत्ती आभाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 519 तपशिल : दिनांक 18/06/2019 रोजी आय.सी.आय.सी.आय.बँक लि. शाखा नारायणगांव चा भानुदास निवृत्ती आभाळे यांच्या नावे र.रु.658000/- कर्ज. - 3823
या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि.संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्र.6027/2026 दि.26/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र. 2 वरोन नोंद.