Ferfar #5007 · घारगांव
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/1
- Talathi
- संदीप साहेबराव पवार
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
लिहून देणार : संत सावता महाराज ग्रा.बि.सह.पत.मर्या.बोरबन
लिहून घेणार : सलीम अब्दुल शेख
यांनी दिनांक 20/01/2021 रोजी संत सावता महाराज ग्रा.बि.सह.पत.मर्या.बोरबन चा सलीम अब्दुल शेख यांचे नावे र.रु.1500000/- कर्ज (3836)4444
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि.संगमनेर 2 यांच्याकडील दस्त क्र.2 दि 23/09/2026 नुसार बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.