Ferfar #5011 · घारगांव
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 342
- Talathi
- संदीप साहेबराव पवार
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : सरदार त्रिंबकजी डेंगळे ना.सह.पत.मर्या.संगमनेर शाखा घारगाव
लिहून घेणार : जगदीश नाना आहेर
यांनी सर्व्हे क्रमांक : 342 तपशिल : सरदार त्रिंबकजी डेंगळे ना.सह.पत.मर्या.संगमनेर शाखा घारगाव यांचे कर्जापोटी जमीन जप्त - 4498 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्था सह संघ मर्या अहमदनगर यांच्याकडील पत्र क्र. S.R.O/वसुली /905 दि.24/07/2026 नुसार बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.