सातबारा Watch

← कुरकुटवाडी

Ferfar #2002 · कुरकुटवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
224/1
Talathi
सचिन भारत बोरकर
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 शरद सहकारी बँक लिमिटेड मंचर करिता वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जावक क्रमांक एसबी/रिकव्हरी/एसआरओ/जप्ती आदेश नोंद कमी/जनार्दन कुरकुटे/156/321/26-27 दिनांक 08/10/2026 नुसार शरद सहकारी बँक लिमिटेड मंचर यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 मधील नियम 107 अन्वये जप्ती बोजा दाखल झालेला असून कर्जदार यांनी सदर थकबाकी रकमेचा भरणा करून कर्ज खाते बंद केले बाबत पत्र प्राप्त झालेने कर्जदार अरुण जनार्दन कुरकुटे यांचे करिता जनार्दन कृष्णा कुरकुटे यांचे मौजे मौजे कुरकुटवाडी येथील ग.नं. 224/1 क्षे. 0.12 हे.आर, या मिळकती वरील थकबाकी पोटी गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात फेरफार क्रमांक 1759 अन्वये दाखल असलेला जप्ती बोजा सदरचे पत्रान्वये कमी केला असे. शरद सहकारी बँक लिमिटेड मंचर करिता वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जावक क्रमांक एसबी/रिकव्हरी/एसआरओ/जप्ती आदेश नोंद कमी/जनार्दन कुरकुटे/156/321/26-27 दिनांक 08/10/2026 वरोन नोंद केली असे.