Ferfar #6661 · बोटा
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 875
- Talathi
- मोहिनी रामराव देशमुख
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026
लिहुन देणार:- अशोक निवृत्ती आहेर ,सुलोचना अशोक आहेर रा. बोटा(खाता क्रमांक1420) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 875 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.70 हे.आर आकार 0.75 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :
नेमीचंद हिरालाल गांधी ,प्रवीण झुंबरलाल लोढा ,संजय हिरालाल गांधी ,सुर्यमाला प्रवीण लोढा (खाता क्रमांक :-2358)गट/सर्व्हे क्रमांक 875 लागवडीयोग्य क्षेत्र 0.70 हे.आर आकार 0.75 रु.पै. दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5876 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद