सातबारा Watch

← बोटा

Ferfar #6664 · बोटा

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
986, 987/1, 988/1
Talathi
मोहिनी रामराव देशमुख
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्या.(वडगांव आनंद)आळेफाटा,ता.जुन्नर,शाखा-घारगांव,ता.संगमनेर गहाणखत लिहुन देणार : कृष्णा भाऊ लामखडे रा. बोटा यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7140-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 986, 987/1, 988/1 क्षेत्र 0.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा भाऊ लामखडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार-योजना विकास लामखडे (खाता क्रमांक :- 340) ,