सातबारा Watch

← बोटा

Ferfar #6668 · बोटा

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
368/3, 396/3, 396/4, 404/1
Talathi
मोहिनी रामराव देशमुख
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 नोंदीचा प्रकार : संमतीपत्र लिहून देणार - रखमाबाई विष्णु जाधव मयत वारस दगडु विष्णु जाधव, कासाबाई बन्सी फापाळे, सखुबाई बाळशीराम कुऱ्हाडे मयत वारस अरविंद बाळशीराम कुऱ्हाडे, कमल खंडू ब्राम्हणे, विश्वास बाळशीराम कुऱ्हाडे, प्रकाश बाळशीराम कुऱ्हाडे, कमल उर्फ सिंधूबाई पांडुरंग ढेरंगे मयत वारस नारायण पांडुरंग ढेरंगे, सुरेश पांडुरंग ढेरंगे यांनी लिहून घेणार - तुकाराम काशिनाथ शेळके, सुखदेव काशिनाथ शेळके यांना गट नं.368/3 क्षेत्र 0.25 हे.आर ख.0.02 हे.आर आकार 0.25 रु.पै., गट नं.404/1 क्षेत्र 1.25 हे.आर ख.0.24 हे.आर आकार 0.85 रु.पै.गट नं.396/4 क्षेत्र 0.23 हे.आर ख.0.06 हे.आर आकार 0.55 रु.पै., व गट नं.1021 क्षेत्र 10.00 आर चौमी आकार 33.33 रु.पै.या मिळकतीवरील दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्र.6640/2026 दि.30/09/2026 रोजी संमतीपत्र करुन दिलेवरोन 7/12 चे इतर हक्कातील इ.वारस - रखमाबाई विष्णु जाधव व इ. दोन ही नोंद कमी करणेत आले.सुची क्र.2 वरोन नोंद