सातबारा Watch

← बोटा

Ferfar #6669 · बोटा

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
943
Talathi
मोहिनी रामराव देशमुख
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026 लिहुन देणार:- जिजाभाऊ भागा शेळके रा. बोटा (खाता क्रमांक 217) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 943 पैकी लिहून देणार यांचे प्रत्यक्ष वाग वहीवाटीस असणारी मालकी हक्काची संपुर्ण जमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.17 हे.आर ख.0.01 हे.आर आकार 0.60 रु.पै. पैकी कायम खरेदी दिली ती उत्तर बाजूची शेतजमीन मिळकत जी लिहून घेणार यांचे क्षेत्रालगत असूल लिहून घेणार यांचे याच गटातील क्षेत्रामध्ये समाविष्ट होत असलेले लागवडीयोग्य क्षेत्र 0.02 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर आकार 0.07 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार : आकाश विलास शेळके ,दिपाली चंद्रकांत गाढवे ,लता विलास शेळके ,विलास भागा शेळके ,हर्षद विलास शेळके (खाता क्रमांक :-747)गट/सर्व्हे क्रमांक 943 लागवडीयोग्य क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर आकार 0.07 रु.पै. यांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7342 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 65000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद