सातबारा Watch

← येलखोपवाडी

Ferfar #1178 · येलखोपवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
26/1
Talathi
वैभव नानासाहेब गुंजाळ
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : साई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,आंबीखालसा ता.संगमनेर जि.अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : कृष्णा भागाजी निमसे रा. येलखोपवाडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7171-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/1 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा भागाजी निमसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.