सातबारा Watch

← केळेवाडी

Ferfar #2009 · केळेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
मोहिनी रामराव देशमुख
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : जय किसान ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.नांदूर खंदरमाळ, संगमनेर लिहुन देणार : संतोष रावसाहेब लामखडे गट नंबर/ सर्वे नंबर 22 यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6758 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.59 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष रावसाहेब लामखडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद