सातबारा Watch

← केळेवाडी

Ferfar #2010 · केळेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
101, 102/3
Talathi
मोहिनी रामराव देशमुख
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : गोकुळ ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माळवाडी बोटा गहाणखत लिहुन देणार : बाळू ठमाजी वाळुंज रा. केळेवाडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6953-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101, 102/3 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळू ठमाजी वाळुंज यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.