Ferfar #2016 · केळेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- मोहिनी रामराव देशमुख
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026
लिहुन देणार:- कोंडीभाऊ रानबा लामखडे रा. केळेवाडी (खाता क्रमांक 306) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 153 लागवडीयोग्य क्षेत्र 0.48 हे.आर ख.0.05 हे.आर आकार 0.35 रु.पै. पैकी खरेदी दिले ते पुर्व पश्चिम लांबीचे उत्तर बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर आकार 0.07 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :- रामदास रानु लामखडे , (खाता क्रमांक :-760)गट/सर्व्हे क्रमांक 153 लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर आकार 0.07 रु.पै.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6317 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद