सातबारा Watch

← केळेवाडी

Ferfar #2017 · केळेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खातेदारांची आदलाबदली
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
153, 154
Talathi
मोहिनी रामराव देशमुख
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026 आदलाबदलीने लिहुन देणार:- नितीन अंकुश लामखडे ,निलेश अंकुश लामखडे ,रंजना अंकुश लामखडे ,स्वप्ना अतिश हांडे रा. केळेवाडी(खाता क्रमांक591) गट/सर्व्हे क्रमांक154, लागवडीयोग्य क्षेत्र 0.18 हे.आर ख.0.05 हे.आर आकार 0.65 रु.पै. हे त्यांनी आदलाबदलीने लिहुन घेणार:- कोंडीभाऊ रानबा लामखडे , (खाता क्रमांक :-306)गट/सर्व्हे क्रमांक 154 लागवडीयोग्य क्षेत्र 0.18 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर आकार 0.65 रु.पै. आदलाबदलीने लिहुन देणार:- कोंडीभाऊ रानबा लामखडे रा. केळेवाडी(खाता क्रमांक306) गट/सर्व्हे क्रमांक 153 लागवडीयोग्य क्षेत्र 0.48 हे.आर ख.0.05 हे.आर आकार 0.35 रु.पै. पैकी पुर्व पश्चिम लांबीचे मधले लागवडीयोग्य क्षेत्र 0.27 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर हे त्यांनी आदलाबदलीने लिहुन घेणार:- नितीन अंकुश लामखडे ,निलेश अंकुश लामखडे ,रंजना अंकुश लामखडे ,स्वप्ना अतिश हांडे (खाता क्रमांक :-761)गट/सर्व्हे क्रमांक 153 लागवडीयोग्य क्षेत्र 0.27 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 6318 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद