सातबारा Watch

← केळेवाडी

Ferfar #2018 · केळेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
मोहिनी रामराव देशमुख
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून देणार : बोटा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसाइटी लिमिटेड बोटा लिहून घेणार : शांताराम काशीबा मेंगाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 109 तपशिल : बोटा सो.इ.प.क.घे. - 657 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.