Ferfar #1556 · माळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 272/4/1
- Talathi
- मोहिनी रामराव देशमुख
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
लिहुन देणार:- विठठ्ल बबन सहाणे रा. माळवाडी (खाता क्रमांक 195) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 272/4/1 पैकी लिहून देणार यांचे प्रत्यक्ष वाग वहीवाटीस असणारी स्वतंत्र मालकी हिश्याची संपुर्ण शेतजमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.5250 हे.आर आकार 0.65 रु.पै. पैकी खरेदी दिली ती उत्तर बाजूकडील क्षेत्र 0.1050 हे.आर वगळून लिहून देणार यांचे नावाने शिल्लक असणारी संपुर्ण शेतजमिन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.42 हे.आर आकार 0.52 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :
निता दिनेश सहाणे , (खाता क्रमांक :-691)गट/सर्व्हे क्रमांक 272/4/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.42 हे.आर आकार 0.52 रु.पै. (उत्तरेकडील क्षेत्रापैकी उत्तरेकडून नं.2 ची शेतजमीन मिळकत क्षेत्र 0.24 हे.आर आकार 0.30 रु.पै व दक्षिण बाजूची शेतजमीन मिळकत क्षेत्र 0.18 हे.आर आकार 0.22 रु.पै. असे एकुण क्षेत्र 0.42 हे.आर)
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5933 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद