सातबारा Watch

← माळवाडी

Ferfar #1561 · माळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
69/1
Talathi
मोहिनी रामराव देशमुख
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहुन घेणार : बोटा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसाइटी लिमिटेड, बोटा संगमनेर लिहुन देणार : किरण रघुनाथ कुऱ्हाडे रा. माळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 69/1 वर रक्कम रुपये 120000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.