Ferfar #2966 · आंबी दुमाला
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 514
- Talathi
- सचिन भारत बोरकर
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार: रोकडेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. आंबी दुमाला,
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : जयप्रकाश दगडू नवले,
यांनी मौजे आंबी दुमाला येथील गट नंबर 514 क्षे. 0.56 हे.आर व पो.ख. 0.10 हे.आर या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6876/2026 दि.09/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब रोकडेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. आंबी दुमाला, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 2461, अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.