Ferfar #28636 · घुलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार: मंदना ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित धानोरे तर्फे अधिकृत हस्ताक्षरकर्ता आण्णासाहेबदगडू तांबे,
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : संतोष भाऊसाहेब सातपुते,
यांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 205/12 क्षे. 0.13.00 हे.आर चौ.मी. सर्व्हे नंबर 209/6 क्षे. 0.00.75 हे.आर चौ.मी सर्व्हे नंबर 206/7 क्षे. 0.04.50 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5169/2026 दि.22/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब मंदना ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित धानोरे यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 16376व 28347अन्वये दाखल असलेला कर्जाचा व जप्तीचा बोजा कमी केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.