सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28637 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
150
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी लिहुन देणार:- राजेंद्र विलास निऱ्हाळी रा. घुलेवाडी(खाता क्रमांक10980) यांचे गट/सर्व्हे क्रमांक150, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : माखलु श्रीपाल बेनकर , (खाता क्रमांक :-16161)गट/सर्व्हे क्रमांक 150 लागवडीयोग्य क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी खरेदी घेणार व देणार हे एकाच स. नंबर मधील असुन खरेदी दिलेले क्षेत्र ऐकमेकांत सामिल होत आहे. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहमदनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6276 /2024 दिनांक 08/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 55000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद.