Ferfar #28639 · घुलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 200/13
- Talathi
- बाळकृष्ण विक्रम सावळे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
सोमनाथ सुखदेव निकम. रा. घुलेवाडी(खाता क्रमांक10579) यांचे गट/सर्व्हे क्रमांक200/13, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0375 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0375 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
निवास राजाराम देशमुख ,मनिषा निवास देशमुख -, (खाता क्रमांक :-16881)गट/सर्व्हे क्रमांक 200/13 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0375 हे.आर.चौ.मी
यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर2 जिल्हा अहमदनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6338/2023 दिनांक 19/10/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1615000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सदर तुकडा ऑक्टोबर 2024 पूर्वीचा आहे. फेरफार क्रमांक 24690 अन्वये दिलेली सूचना महसुल व वन विभाग यांचेकडील शासन अधिसुचना परिपत्रक क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447)दिनांक :- ४/११/२०२५ अन्वये निष्प्रभ ठरते सबब सदर परिपत्रकान्वये फेर नोंद घेतली.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.