Ferfar #28640 · घुलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 200/13
- Talathi
- बाळकृष्ण विक्रम सावळे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार: पर्पल फायनान्स लिमिटेड शाखा नाशिक,
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : निवास राजाराम देशमुख, मनिषा निवास देशमुख (संमती देणार) सोमनाथ सुखदेव निकम ,
यांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 200/13 पैकी क्षे. 0.03.75 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6911/2026 दि.13/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब पर्पल फायनान्स लिमिटेड शाखा नाशिक यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 24937 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.