सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28641 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
39/14/2
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : अरविंद एकनाथ वैद्य , यांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 39/14/2 या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 2332/2011 दि.29/03/2011 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 8720 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.