सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28652 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
55/2/17
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया गहाणखत लिहुन देणार : तुषार जगन्नाथ गोडगे ,श्रद्धा तुषार गोडगे रा. घुलेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5810-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55/2/17 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार जगन्नाथ गोडगे ,श्रद्धा तुषार गोडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.