सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28689 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
221/84/1
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 नोंदीचा प्रकार : खरेदी खरेदी देणार : कृष्णा प्रॉपट्रीज तर्फे व करिता नामदेव गोविंद बोऱ्हाडे, संदिप संपतराव भास्कर, यांनी खरेदी घेणार : लक्ष्मण विठ्ठलराव तौर, यांना मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नं.221/84/1, बिनशेती क्षेत्र 1.50.00 आर.चौमी. एकूण मिळकतीमध्ये कृष्णा कॉम्प्लेक्स या नावाने बांधलेल्या इमारतीमधील खरेदी दिला तो दुसऱ्या मजल्यावरील गाळा नं.11. बांधीव क्षेत्र 30.01 चौमी (323.00 चौफु), त्याचा ग्रा.मि.नं. 4446/10 मा. सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहमदनगर यांचेकडील दस्त क्र.1932/2024 दि. 19/03/2024 रोजी रक्कम रु. 965000/- रुपयांस खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नांव इतर हक्कात दाखल केले असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे. नोंदीचा प्रकार : खरेदी खरेदी देणार : कृष्णा प्रॉपट्रीज तर्फे व करिता नामदेव गोविंद बोऱ्हाडे, संदिप संपतराव भास्कर, यांनी खरेदी घेणार : लक्ष्मण विठ्ठलराव तौर, यांना मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नं.221/84/1, बिनशेती क्षेत्र 1.50.00 आर.चौमी. एकूण मिळकतीमध्ये कृष्णा कॉम्प्लेक्स या नावाने बांधलेल्या इमारतीमधील खरेदी दिला तो दुसऱ्या मजल्यावरील गाळा नं.12. बांधीव क्षेत्र 18.77 चौमी (202.00 चौफु), त्याचा ग्रा.मि.नं. 4446/11 मा. सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहमदनगर यांचेकडील दस्त क्र.1931/2024 दि. 19/03/2024 रोजी रक्कम रु. 650000/- रुपयांस खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नांव इतर हक्कात दाखल केले असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे. नोंदीचा प्रकार : खरेदी खरेदी देणार : कृष्णा प्रॉपट्रीज तर्फे व करिता नामदेव गोविंद बोऱ्हाडे, संदिप संपतराव भास्कर, यांनी खरेदी घेणार : लक्ष्मण विठ्ठलराव तौर, यांना मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नं.221/84/1, बिनशेती क्षेत्र 1.50.00 आर.चौमी. एकूण मिळकतीमध्ये कृष्णा कॉम्प्लेक्स या नावाने बांधलेल्या इमारतीमधील खरेदी दिला तो दुसऱ्या मजल्यावरील गाळा नं.13. बांधीव क्षेत्र 18.77 चौमी (202.00 चौफु), त्याचा ग्रा.मि.नं. 4446/12 मा. सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहमदनगर यांचेकडील दस्त क्र.1933/2024 दि. 19/03/2024 रोजी रक्कम रु. 650000/- रुपयांस खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नांव इतर हक्कात दाखल केले असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.