सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28717 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
261/9/1
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- चंद्रकला सुभाष डोंगरे ,प्रतिभा सोमनाथ वालझाडे च्या तर्फे दस्त ऐवज प्रवेशासाठी कु.मु.चंद्रकला सुभाष डोंगरे (खाता क्रमांक4582) यांचे गट/सर्व्हे क्रमांक261/9/1, बिगरशेती क्षेत्र 13.9700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.00.00 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संजय भाऊसाहेब मांडे , (खाता क्रमांक :-16894)गट/सर्व्हे क्रमांक 261/9/1 प्लॉट नं 9 बिगरशेती क्षेत्र 1.00.00 आर.चौ.मी यांना सह दुय्यम निंबधक राहता जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2880/2026 दिनांक 08/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 630000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरोन नोंद केली असे.