Ferfar #28723 · घुलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/1
- Talathi
- बाळकृष्ण विक्रम सावळे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार: यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर ता.संगमनेर तर्फे व करिता सचिन सुखदेव देशमुख,
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : रोहिदास रेवजी गुंजाळ,मंगल रोहिदास गुंजाळ
यांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 56/1 क्षे. 0.02.42 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7146/2026 दि.22/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 18532 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.