सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28726 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
222/10/7/2/9
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: शारदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर तर्फे व करिता विशाल हरिभाऊ वोबडे, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : रत्नप्रभा सुनिल थोरात, यांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 222/10/7/2/9 बिनशेती क्षेत्र.1.00.00.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6975/2026 दि.15/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब शारदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 17921अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.