सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28727 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
55/2/17
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि घुलेवाडी ता.संगमनेर तर्फे व करिता भाऊसाहेब नारायण मोकळ, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : तुषार जगन्नाथ गोडगे,श्रद्धा तुषार गोडगे यांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 55/2/17प्लॉट नं 17 बिनशेती क्षेत्र . 1.30.00.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5853/2026 दि.19/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि घुलेवाडी यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 25755 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.